सर्वसाधारण व्यक्ति पासून ते चांगल्या व्यवसायिकाची आर्थिक स्थिती व उद्योग सुधारण्याच्या दृढ निश्यचयाच्या उद्देशने सुरू केलेल्या ही संस्था ग्रामीण भागात संजीवनी ठरत आहे. काळानुसार बदलून ग्राहकापर्यंत आपल्या सेवा चांगल्या पद्धतीने पोहचवण्यासाठी ही संस्था सतत पुढे व कार्यरत राहीलेली आहे. विविध उद्योजकांना कर्ज देऊन नेचर डिलाईट ने त्यांच्या विकासात मोलाचा हातभार लावलेला आहे. विविध उद्योग उभारण्यात व त्याना भरभराटीस आणण्यात नेचर डिलाईट सतत पुढे रहिलेले आहे.
कुठल्याही समाजाच्या विकासात महिलांचा विकास हा खूप महत्वाचा असतो म्हणून नेचर डिलाईट ने महिला सबलीकरणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. महिलांच्या विविध लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन सुरू करण्यात त्याना उभे करून भरभराटीस आणणे हेच नेचर डिलाईट चे उद्दिष्ट आहे. त्यांचे बचत गट, उद्योजक गट, घरगुती व्यवसायाचे गट बनवून त्याना आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन करणे हिच नेचर डिलाईट ची भूमिका आहे.
संस्थेच्या संस्थापक व संचालक मंडळाच्या अथक व प्रामाणिक प्रयत्नामुले नेचर डिलाईट ही जिल्ह्यातील एक विश्वासू व अग्रणी संस्था बनली आहे.
प्रत्येक आर्थिक संकटांचा आधार, महिला सबलीकरण, उद्योग -धंदयांना आर्थिक मदत व चलना
जवळ पास च्या सर्व गावांचा आर्थिक विकास, प्रत्येक महिला सबल, सक्षम व आत्मनिर्भर बनवने, युवकांना रोजगार त्यांच्या हाताला काम देणे, त्यांच्या नवीन व्यवसायाला आर्थिक मदत करणे मार्गदर्शन देणे इ.
ही होमची फोटोशॉप आवृत्ती आहे. आणम्हणून केळी घ्यायची आहे. नाही रोग
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार कारण तुमच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनमुळे व मदतीमुळेच आज आम्ही तुमची सेवा करण्यास सक्षम आहोत या संधिबद्दल मनपूर्वक आभार. नेचर डिलाईट संस्था ही आपल्या सर्वामुळेच उभी राहू शकलेली आहे. तुम्ही ठेवलेल्या विश्वासमुळेच संस्थेत विविध क्षेत्रातील मंळली सदस्य होत आहेत. व याचीच परत फेड म्हणून या संस्थेचा प्रत्येक कर्मचारी उत्तम सेवा ग्रहकांपर्यंत पोहचावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सर्व खातेदारांना आधुनिक सेवा सुविधा संस्थे मार्फत मिळाव्यात तसेच त्यांचा बँकिंग अनुभव सुखकर व समाधानकारक व्हावा यासाठीच संस्था कायम प्रयत्नशील आहे.
आजपर्यंत आपण जी साथ दिली तीच मोलाची साथ भविष्यात ही राहो अशीच अपेक्षा करतो.
संस्थापक / चेअरमन
तुमच्या सर्व स्वप्नांना करा पूर्ण आता नेचर डिलाईटच्या सहकार्याने
सभासद व जगातील आत्याधुनिक तंत्रज्ञानातील अंतर कमी व्हावे व जलद गतीने त्यांना प्रत्येक सुविधेचा योग्य वेळी उपभोग घेता यावा यासाठी आत्याधुनिक सेवा व सुविधा संस्थेत उपलब्ध.
प्रगल्भ व विश्वसनीय विनम्र कर्मचारी वर्ग खास आपल्यासाठी. आपणाला कधीही व कोठेही सुलभ सेवेसाठी हजर तसेच आत्याधुनिक सेवा सुविधा करतील आपली सेवा अगदी सुलभ.
उच्च तंत्रज्ञान अनुभवी व विनम्र कर्मचारी वर्ग 24 तास व वर्षाच्या 365 दिवस फक्त आपल्या सेवेत हजर.